दैनिक पाठ टाचण | इयत्ता पाचवी | Daily Lesson Plan fifth std. |

 








12 जुलै , 2023

सुविचार :- 

पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाक्य प्रचार

वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा व वाक्यात उपयोग करा.

उपक्रम

स्वा.कार्ड

२ .गणित

गुणाकार

गुणाकाराची शाब्दिक उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

कार्ड

3.

ENG

Describing things

Write a description about things

Activity

picture

४.५

प .अ .१

स्वाध्याय

दिलेल्या प्रश्नावर आधारित चर्चा करा.

तोंडीकाम

तकता

६.

परिसर अभ्यास – १

उपक्रम

दिलेला उपक्रम समजून घ्या.

उपक्रम

दिनदर्शिका

७.

 हिंदी

लयात्मक शब्द

लयात्मक शब्द ढूढकर लिखो

उपक्रम

चित्र

८.

 कार्या  

मधल्या वेळेचे पदार्थ

मधल्या वेळेचे पदार्थ कसे तयार करावे माहिती ऐका

उपक्रम

नमुना पदार्थ



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments