दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







१२ ऑगस्ट, २०२३

सुविचार

अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

खेळू   

प्राण्याच्या हालचाली

मोरासारखे चालणे कृती करा.

प्रात्यक्षिक

चित्र

३.

४.

भाषा

पहा गिरवा

बिंदू जोडा व उकार सराव करा.

प्रात्यक्षिक

बिंदू तक्ता

५.

गणित 

कमी जास्त

कमी जास्त ठरवा व चौकट रंगवा.

प्रात्यक्षिक

स्केचपेन

7

इंग्रजी

Action Words

Listen and act Give and Take

Oral

cards



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments