दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







23 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा  

सराव - अर्थपूर्ण वाक्य

अर्थपूर्ण वाक्य तयार करणे माहिती देणे

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

गणित

११ ते २० अंक

११ ते २० अंक अक्षरात लेखन करून घेणे.

प्रात्यक्षिक

कार्ड

५.

इंग्रजी

Complete the word

Look at the picture and complete the word

practical

picture

६.

भाषा

अर्थपूर्ण वाक्य तयार करणे.

दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करणे.

प्रात्यक्षिक

कार्ड

७.

शिकू

नारळ       

नारळाची पूर्ण माहिती पान.क्र.३२

तोंडीकाम

चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments