दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







२१ ऑगस्ट, २०२३

सुविचार

दान ही धर्माची पूर्णता आएह. दान हा धर्माचा शृंगार आहे. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र वाचन

चित्र पहा व दाखवा, नावे सांगा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

३.

४.

गणित

बेरीज

बेरीज करा व पाकळ्या रंगवा.

प्रात्यक्षिक

स्केचपेन

५.

इंग्रजी

2.6 Look Listen and say

Listen and say words in the poem

Oral

-

६.

भाषा

म अक्षर

शब्दात म अक्षर शोधा व लिहा.

प्रात्यक्षिक

कार्ड

७.

शिकू

चित्र सुलेखन

दिलेल्या रेषांचा सराव करा.

प्रात्यक्षिक

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments