दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







04 जुलै, 2023


सुविचार :-

आळस मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

अक्षरांचे अवयव

तिरपी रेषा काढणे.

प्रात्यक्षिक

चार्ट

३.

४.

गणित

लहान मोठा 

लहान मोठा हा संबोध वस्तूंच्या सहाय्याने समजून घ्या.

प्रात्यक्षिक

वस्तू

६.

इंग्रजी

Getting Ready

Introduction of new words.

Practical

picture

७.

भाषा

आडवी व उभी रेष

आडवी व उभी रेष लिहणे सराव करा.

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

शिकू

बडबड गीत

छोटेसे बहिण भाऊ गीत गायन करा. 

तोंडीकाम

व्हिडीओ


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments