दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







30 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

प्रार्थना म्हणजे मनाच स्नान.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा  

चित्रवाचन  

चित्र पहा व नावे सांगा.

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

गणित

१ ते २० अंक

१ ते २० अंक वस्तूच्या सहाय्याने समजून घेणे – सराव  

प्रात्यक्षिक

वस्तू

५.

इंग्रजी

Alphabet

Reading capital alphabet

oral

picture

६.

भाषा

शब्द लेखन

शब्द पहा व लिहा.

वर्गकार्य

-

७.

शिकू

मातीकाम

मातीचे गोल तयार करणे.

प्रात्यक्षिक

माती


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments