दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







11 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा   

शोधा व लिहा

तक्त्यातील शब्द शोधा व लिहा 

तोंडीकाम

चित्र

३.

४.

गाणे

नाणी – नोटा

नाण्यांची ओळख करून देणे.

प्रात्यक्षिक

नाणी

५.

इंग्रजी

The story of pond

Tell the story of pond

Oral

picture

६.

भाषा

वाचनपाठ

वाचनपाठ मधील वाक्य वाचन घेणे.

तोंडीकाम

कार्ड

७. व ८

करू

चित्र वाचन  

चित्र पहा व उत्तर सांग.

तोंडीकाम

चित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments