दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )

 







दि. १९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वरचिन्ह

स्वरचिन्ह जोडून शब्द तयार करा.

प्रात्यक्षिक

कार्ड

३.

४.

गणित

२१ ते ३० संख्या लेखन

२१ ते ३० संख्यांची लेखन  करून देणे.

प्रात्यक्षिक

वस्तू

६.

इंग्रजी

Words and their sound

Words associated with the letters - g, j, k, q, i, u.

Oral

Picture

७.

भाषा

स्वरचिन्ह

स्वरचिन्ह लावून तयार झालेले शब्द लेखन

प्रात्यक्षिक

कार्ड

७. व ८

शिकू

माझ्या या ओटीवर

या गीताचे गायन करून घेणे.

तोंडीकाम

टी.व्ही.



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments