दैनिक पाठ टाचण - इयत्ता पहिली ( Daily Lesson Plan first std. )







१० ऑगस्ट, २०२३

सुविचार

धन हा तुमचा उत्तम सेवक आहे, परंतु अत्यंत दुष्ट स्वामी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

पहा आणि गिरवा

डावीकडे, उजवीकडे अर्धवर्तुळ काढा.

प्रात्याक्षिक

तक्ता

३.

४.

गणित

0 ची ओळख

चित्र पहा व चौकटीत संख्या लिहा.

प्रात्यक्षिक

पा. २१ चित्रे

५.

इंग्रजी

Action words

Listen and act Go there Come here

Oral

picture

७.

भाषा

अर्धवर्तुळ

अर्धवर्तुळ काढण्याचा सराव घेणे.

प्रात्यक्षिक

तक्ता

७. व ८

करू

जलसाक्षरता

कावळा व भांडे गोष्ट सांगा.

तोंडीकाम

चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              



Post a Comment

0 Comments