दैनिक पाठ टाचण | इयत्ता पहिली | Daily Lesson Plan first std. |







०८ ऑगस्ट, २०२३

सुविचार

नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे कठीण आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

लेखनपूर्व तयारी

बिंदू जोडा तिरपी रेखा काढा.

प्रात्यक्षिक

बिंदू तक्ता

३.

४.

गणित

८ ची ओळख

अंक पहा, गिरवा व लिहा.

प्रात्यक्षिक

चार्ट

६.

इंग्रजी

Rhyming words

Listen carefully same words

Oral

word chart

७.

भाषा

रेषा काढा

आडवी उभी तिरपी रेषा काढण्याचा सराव

प्रात्यक्षिक

व्हिडीओ

७. व ८

शिकू

चित्र रंगकाम

स्वतः चित्र काढा व रंग भरा.

प्रात्यक्षिक

रंग


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                              

Post a Comment

0 Comments