दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








०१ सप्टेंबर२०२३

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रंगीत शब्दांचा अर्थ  

प्रश्न क्र. ६ मधील रंगीत शब्दांचा अर्थ समजून घ्या.

प्रात्यक्षिक

स्वा. कार्ड

२.

 भाषा  

उपक्रम

समाज सुधारकांचे फोटो मिळवा.

उपक्रम

-           

3.

गणित

५ अंकी वजाबाकी

दिलेले उदाहरण सोडवा.

    प्रात्यक्षिक

संख्याकार्ड

४.

ENG

Munnu’s math

Look listen carefully and act.

Activity

page no. 22 picture

५.परिसर अभ्यास-.२

शिवरायांचा विवाह

मुद्द्यावर आधारित चर्चा करा.

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

६ .

परिसर अभ्यास -२

स्वाध्याय

स्वाध्यायावर आधारित चर्चा करा.

  तोंडीकाम

स्वाध्याय

७ व  ८ .

गणित

५ अंकी वजाबाकी

दिलेला स्वाध्याय सोडवा.

वर्गकार्य

उदा. तक्ता

९. खेळू

वाईट सवयीना प्रतिबंध

विकतच्या पदार्थांचे आरोग्यावर परीणाम

उपक्रम

सामान्य आजार

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments