दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








२४ ऑगस्ट, २०२३

सुविचार

दान देणे म्हणजे खरोखर स्वतः साठी काही प्राप्त करणे होय. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कथा वाचन  

तयार केलेल्या कथेचे वाचन करा .

तोंडीकाम

 पाठ्यचित्र

२.

 भाषा  

चित्र निरीक्षण

चित्राचे निरीक्षण करा .

निरीक्षण

      पाठ्यचित्र

3.

गणित

4 अंकी बेरीज

सोडवलेले उदाहरणे आपसात तपासा .

उपक्रम

          -

४.

ENG

The hare and the...

Listen and read aloud .page.17,18.

Practical

 story  picture

५.परिसर अभ्यास-.२

5. शिवरायांचे शिक्षण ,शिवराय कर्नाटकात

जिजाबाई व शिवबा कर्नाटकात जाण्याचे कारण सांगा .

  तोंडीकाम

पाठ्य चित्र

६ .प .अ

स्वाध्याय

पाठावरील स्वध्यायावर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

खेळ करू शिकू

माझी कृती  

ठशाद्वारे कलाकृती तयार करा .ठसेकामाचे चित्र वर्गात लावा .

   कृती  वर्गकार्य

      रंग

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments