दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








दि. २८ मार्च, २०२४
सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव म्हणी शोधणे कविता गायन

चौकटीतील म्हणी शोधा .कविता तालासुरात म्हणा .

उपक्रम

कविता चित्र

3.

गणित

सराव स्वाध्याय

सुचविलेल्या आकृती काढा .

कृती

स्वा .कार्ड

४.

ENG

practice exercise

enact the story which you like

activity

story chart

५.

६.

परिसर अभ्यास

सराव उदार धार्मिक धोरण

शिवरायाचे धोरण स्पष्ट करा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७  .

गणित

स्वाध्याय  

एकमेकांचे उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

  -

८. खेळू

शारीरिक सुदृद्ता

सुचणेप्रमाणे कृती करा .

कृती  

  -

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments