दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








०४ ऑगस्ट, २०२३


गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चित्रावर चर्चा

 चित्रावर आधारित चर्चा करा .

तोंडीकाम

 पाठ्यचित्र

२.

 भाषा  

अभिनय

संवाद अभिनयासह सादर करा .

     तोंडीकाम

         -

3.

गणित

आयत

माहिती ऐका समजून घ्या ,सांगा .

  तोंडीकाम   

      चित्र

४.

ENG

 One at a time

Listen carefullly and read with me.

Activity

  Lesson         picture

५.परिसर अभ्यास-.२

समर्थ रामदास

समर्थ रामदास स्वामीबद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

संताची चित्रे

६ .

परिसर अभ्यास -२

स्वाध्याय

स्वाध्यायावर आधारित चर्चा करा .

  तोंडीकाम

     चित्र

७ व  ८ .

गणित

आकृती ओळख

आकृती पाहा कोन ,कडा ,कोपरे यांची माहिती लिहा .

  प्रात्यक्षिक

  आकृती चित्र

९. खेळू

शारीरिक स्वच्छता

तक्त  लिहून पूर्ण  करा .

    वर्गकार्य

      तक्ता





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments