दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








३१ ऑगस्ट, २०२३

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

स्वाध्यायातील प्रश्नांवर चर्चा करा

तोंडीकाम

स्वा .तक्ता

२.

 भाषा  

स्वाध्याय  

गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .

     वर्गकार्य

     स्वा  तक्ता

3.

गणित

हातच्याची वजाबाकी

वजाबाकीची उदा .आपापसात तपासा .

    वर्गकार्य

उदा तक्ता

४.

ENG

To the market

Listen  reapat and read aloud .

Activity

poem

५.परिसर अभ्यास-.२

5.शिवरायांचे शिक्षण जीजामाताची शिकवण

शिवरायांच्या शिक्षणात जिजाबाईचा मोलाचा वाटा –चर्चा करा .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

६ .

परिसर अभ्यास -२

शिवरायांचा नवा अंमल

शिवरायांचा नवा अंमल वाचन –करा समजून घ्या .

  तोंडीकाम

    -

७ व  ८ .

खेळ करू शिकू

ठसेकाम ,मुद्राचित्र

ठशांतून विविध चित्र तयार करा .ठसेकामाची प्रदर्शनी भरवा ..

   कृती

   कागद ,रंग

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments