दैनिक पाठ टाचण | इयत्ता चौथी | Daily Lesson Plan fourth std. |

 








08 जुलै, 2023 

सुविचार :- 

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

खेळू

माझी दिनचर्या

दिनचर्या कशी असावी? याबाबत चर्चा करा व नवीन दिनचर्या बनवा.

तोंडीकाम

-

3.४

  भाषा

स्वतः च्या भाषेचा विस्तार

कविता, गोष्ट सांगताना स्वतः च्या भाषेचा वापर करणे.

तोंडीकाम

तक्ता

    ५. गणित

बिनहातच्याची बेरीज वजाबाकी

बिनहातच्याची बेरीज वजाबाकी यावर आधारित उदा. सोडविणे.

कृती

तकता

६ .७    ENG

Who are you

Uses meaningful short sentences in English orally and in writing.

Oral

Chart.

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         

Post a Comment

0 Comments