दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








२२ सप्टेंबर, २०२३

सुविचार

जे दुसऱ्याचे भले करतात, त्याचे खुद्द परमेश्वरच भले करतो. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

स्वध्याय्यातील प्रश्न २ चे उत्तर लिहा .हालीला कोणता पुरस्कार मिळाला सांगा .

वर्गकार्य  

स्वा .कार्ड

3.

गणित

कालावधी मोजणे .

पान .45 वरील उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

घडयाळ

४.

ENG

How birds fly

Listen  carefully and read

practical

picture

५.

६.

परिसर अभ्यास

वेढ्यातून बाहेर ,बाजीचा बाणेदारपणा

शिवराय वेढ्यातून कसे निसटले –चर्चा करा .बाजीप्रभू देशपांडे यांच्या बद्दल माहिती सांगा .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय

सोडविलेले उदाहरणे आपापसात तपासा.

वर्गकार्य

    -

९. खेळू

हालचाली

दोरीवरून उड्या मारा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments