दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








19 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव नवीन कथा निर्मिती कथा सांगा .

तुमच्या कल्पकतेने नवीन कथा तयार करा .तुम्हाला आवडणारी कथा सांगा .

तोंडीकाम  

   -

3.

गणित

स्वाध्याय

सोडविलेली उदा .आपसात तपासा .

वर्गकार्य

   -

४.

ENG

Practice exercise

Read the word and find the odd word .

Activity

word  chart

५.६ परिसर अभ्यास-.२

 सराव संत एकनाथ स्वाध्याय

संत एकनाथाबद्दल माहिती सांगा .स्वध्यायावर चर्चा करा .

तोंडीकाम

 संतांची चित्र  

७ व  ८ .

खेळ करू शिकू

उपक्रम क्षेत्र वस्त्र

कोणतेही एक प्रात्यक्षिक करा .१ ठिगळकाम करा २.रीबंचे बॅजेस बनवा . .

प्रात्यक्षिक

रिबन सुई




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments