दैनिक पाठ टाचण - इयत्ता चौथी ( Daily Lesson Plan fourth std. )








13 ऑक्टोबर२०२३

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव नवीन शब्द ,शब्दार्थ

पाठातील नवीन शब्द शोधा  व वाचा .

उपक्रम  

शब्दार्थ तक्ता

3.

गणित

सराव भिमिती

सुचविलेल्या आकृती काढा .

प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

४.

ENG

Practice exercise

 Look at the picture and match instruction .

practical

instructiuon

५.

६.

परिसर अभ्यास

सराव  वेरुळचे भोसले शहाजी राजे मुघलांकडे

वेरुळचे भोसले याबद्दल माहिती सांगा .बादशहाकडे शहाजीराजे गेल्याची कारणे .

  तोंडीकाम

पाठ्यचित्र

७ व  ८ .

गणित

स्वाध्याय

एकमेकांचे उत्तर पडताळून पाहा .

वर्गकार्य

  -

९. खेळू

शारीरिक सुदृढता  लवचिकता

सूचना ऐका व सुचनेप्रमाने कृती करा ..

कृती

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments