दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








०४ ऑगस्ट, २०२३


गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्द  

ओळीतील चित्राचे निरीक्षण करा .

निरीक्षण  

पाठ्यचित्र

२.

भाषा

शब्द

ओळीतील चित्रांसाठी शब्द सांगा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

आकार रंगवा  

आकार सांगा व समजून घ्या .

तोंडीकाम

चित्र

४.

गणित

आकार रंगवा

गोल आकर असणार्या वस्तूंची नावे सांगा.

    तोंडीकाम

चित्र

५.

गणित  

आकार रंगवा

लाल ,निळ्या रंगाने आकार रंगवा .

प्रात्यक्षिक

चित्र

६.7

ENG  

Activity time

write picture name in it/

oral

         -

८ व ९

खेळ करू शिकू

हाताची स्वच्छता

हात धुणे प्रात्यक्षिक करा .

प्रात्यक्षिक

साबण

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments