दैनिक पाठ टाचण | इयत्ता दुसरी | Daily Lesson Plan second std. |

 








०८ ऑगस्ट, २०२३

सुविचार

नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे कठीण आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चंपकला शाबासकी मिळाली

या पाठातील जोडाक्षरयुक्त शब्द लिहा.

प्रात्यक्षिक

पाठ

3.

गणित

संख्येचे विस्तारित रूप

उदा. समजून घ्या व सांगा.

तोंडीकाम

संख्या तकता

५.

Eng

Birds can fly

Listen and sing in rhythm

Activity

Chart

६.

भाषा  

जोडाक्षरयुक्त शब्द

जोडाक्षरयुक्त शब्द वाचन करा.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७. व ८

 करू

रंग काम

रंग व फुले यांच्या जोड्या लावा.

कृती

चित्र

 


               


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments