दैनिक पाठ टाचण - इयत्ता दुसरी ( Daily Lesson Plan second std. )








19 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

वाक्य वाचा

वाक्य वाचा व तक्त्यात उत्तरे लिहा  .

प्रात्यक्षिक

वाक्य तक्ता

3.

४.

गणित

सराव बेरजा करा .

पडताळा घेऊन बेरजा करा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

५.

Eng

Practice exercise

Listen ,sing ,and act .

Action

chart

६.

भाषा  

शब्द ओळखूया  .

 शब्द वाचा ,लिहा  व म्हणा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७. व ८

खेळ करू शिकू

मातीच्या पणत्या

मातीपासून पणत्याचे आकार .

प्रात्यक्षिक

पणत्या

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments