दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








०१ ऑगस्ट,  २०२३
 
विद्या विनयेन शोभते. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

तुम्ही काय...

तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय कराल.

तोंडीकाम

-

२.

ENG

Be quick

Observe student who will read any table within 15 sec.

Activity

page no. 4

3.

हिंदी

गायन

कविता का ग्रुप मे गायन करो.

प्रात्यक्षिक

चित्र

४.

गणित

सराव संच

सराव संच ४ सोडवा.

स्वाध्याय

-

५.

विज्ञान

माहिती सांगा

सोटमूळ, तंतुमुळ माहिती ऐका व सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

सुलतानशाही

दिल्लीचा सत्ताधीश माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

-           

७.

८.

कला

रंग व त्याचे प्रकार

रंग व त्याचे प्रकार या विषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments