दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








११ ऑगस्ट, २०२३

सुविचार

यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सामान्य रूप  

पा.क्र. ८ वरील तक्ता पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

          -

२.

ENG

Enact the story

Enact the whole story without using words.

Practical

story chart

3.

हिंदी

मैने समझा

जो समझा उसके बारे में लिखो

उपक्रम

          -

४.

गणित

भागाकर

पहा, ऐका व उदाहरणे सोडवा.

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

५.

गणित

सराव संच

सराव संच ९ मधील उदाहरणे सोडवा

स्वाध्याय

उदा. तक्ता

६.

विज्ञान

प्रयोग

निरीक्षण करा व माहिती सांगा.

प्रयोग

बर्फ, पाणी ग्लास

७.भूगोल

सूर्य, चंद्र व पृथ्वी

चंद्राला अक्षीय व कक्षीय गती आहेत.

तोंडीकाम

         -

८.९

शा .शी

गुच्छ कवायत

गुच्छ कवायत हि कृती करा.

प्रात्यक्षिक  

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments