दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








१९ ऑगस्ट, २०२३

सुविचार

जेंव्हा जीवनाचा अंश द्याल, तेंव्हाच खरेखुरे दान होते. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि.

कृतीशील जीवनशैली लंगडी

गट पाडून लंगडी हा खेळ खेळा .

   उपक्रम

          -

२.      भाषा

उपक्रम

दिलेल्या विषयासंदर्भात भावना व्यक्त करा .

तोंडीकाम

विषय चार्ट

3.

ENG

Revision

 Question and answers practice

Oral

          -

४.

हिंदी

मैने समझा

जो समझा ओ लिखो

कृती

     -

५.

गणित

सराव संच

सराव संच 14 सोडवा

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

६.

विज्ञान

सांगा पाहू

वाचा व सांगा  .

तोंडीकाम

माहिती तक्ता

७.भूगोल

चंद्रग्रहण

प्रयोगाची कृती  करा व समजून घ्या .

प्रयोग

पान 5,6 चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments