दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








०२ ऑगस्ट, २०२३


प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन

लक्षपूर्वक ऐका व समजून घ्या.

तोंडीकाम

-           

२.

ENG

Who scores the most.

Allow student to fill the table and measure their score.

Activity

Page no. 5

3.

हिंदी

स्वयं अध्ययन

चित्र संबंधी कविता सुनाओ

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

काटकोन त्रिकोण

कर्णाच्या मापावरून काटकोन त्रिकोण काढा.

प्रात्यक्षिक

कंपास पेटी

५.

विज्ञान

प्रयोग

पाण्याची पातळी प्रयोग निरीक्षण करा.

निरीक्षण

भरणी, रोपटे

६.

इतिहास

बहमनी राज्य

पाठातील माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

पा. ६

७.

८.

कला

रंगांचे प्रकार

रंग व त्याचे उपप्रकार समजून घ्या. रंग बनवा.

प्रात्यक्षिक

रंग



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments