दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि. ३० मार्च, २०२४

सुविचार

त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

शर्यती लिंबू चमचा

लिंबू चमचा या शर्यतीची कृती करा .

उपक्रम

-

२.      भाषा

लिहिते होऊया  

विषय वाचा व तुमचे मत लिहा .

प्रात्यक्षिक

विषय तक्ता .

3.

ENG

collection

collect the time table bus ,railway

project

newspaper

४.

हिंदी

मुहावरे

मुहावरे पढो वाक्य मी उपयोग करो

प्रात्यक्षिक

-

५.

गणित

सराव क्षेत्रफळ

विविध आकृत्याचे क्षेत्रफळ काढा

प्रात्यक्षिक

सूत्र तक्ता

६.

विज्ञान

स्वाध्याय  

दिलेला स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय

स्वा तक्ता

७.भूगोल

कृषी पर्यटन

कृषीपर्यटन व शेती आधुनिक व्यवसाय

तोंडीकाम

 पाठ्यचित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments