दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








३१ जुलै, २०२३


सुंदर चारित्र्य हि सर्व कलामध्ये सुंदर कला आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वप्न विकणारा माणूस

ऐका, वाचा व समजून घ्या

तोंडीकाम

-

२.

ENG

Warm up with tara and friends

Carry out game – 1 class room

Practical

Alphabet chart

3.

हिंदी

फुल और काटे

कविता सुनो और गाओ

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

भौमितिक रचना – त्रिकोण

समाविष्ट बाजूच्या लांबीवरून त्रिकोण काढा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

वनस्पती रचना

वनस्पतीचे अवयव माहिती ऐका व सांगा

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

शिवपूर्वकालीन भारत राजसत्ता

भारतातील राजसत्ता माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

तक्ता

७.

कार्या

अन्न सडविच प्रकार

बाजारात उपलब्ध असणाऱ्या संडविच प्रकारची माहिती मिळवा व सांगा.

उपक्रम

संडविच

८.

कला

संडविच बनविणे.

संडविच तयार करा.

प्रात्यक्षिक

संडविच



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments