दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. १५ जानेवारी, २०२४

सुविचार

वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कोळीण

पा.क्र.७४ वरील वाचन करा.

तोंडीकाम

पुस्तक

२.

ENG

The red headed league

Read part II : What happened next. Dr. Watson’s Account

oral

Story chart

3.

हिंदी

रहस्य सुनो

परिच्छेद सुनो और बताओ

मौ .कार्य

चित्र

४.

गणित

बैजिक सूत्रे

माहिती वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

नैसर्गिक साधन

शीलावरण म्हणजे काय ते सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार

शाहू महाराजांची कैदेतून सुटका माहिती वाचा

तोंडीकाम

तक्ता

७.

कार्या

कटपुतली

धाग्याच्या मदतीने बाहुली कशी हालचाल करावी माहिती व प्रात्यक्षिक

प्रात्यक्षिक

नमुना बाहुली



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments