दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 24 जुलै, 2023

सुविचार 

क्रोध हि दुर्बलतेची निशाणी आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जिज्ञासा व्यक्त करणे

विविध कला यासंबंधी जिज्ञासा व्यक्त करणे.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Elocution competition

Presents the manin points or outline of a passage story etc.

Oral

word chart

3.

हिंदी

देहात और शहर सुनो

लेखक का परिचय

मौ. कार्य

-

४.

गणित

चौकोन

चौकोन या घटकावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

प्रकाश व छाया निर्मिती

प्रकाश व छायानिर्मिती भाग १ व २ चर्चा व स्वाध्याय

उपक्रम

चित्रे

६.

इतिहास

नैसर्गिक संसाधने

नैसार्गीत संसाधनाचा योग्य वापर यावर चर्चा व स्वाध्याय

उपक्रम

चित्रे

७.

कार्या

संगणक प्रतिकृती

कार्डशिट पासून संगणक प्रतिकृती तयार करा.

प्रात्यक्षिक

संगणक चित्र

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments