दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. १० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 स्वच्छ शाळा, सुंदर शाळा.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कारक कौशल्य एरोबिक्स हालचाली

एरोबिक्स तालबद्ध हालचाल संच २ चा सराव करा .

प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

वाचन

पा ७७ वरील परिच्छेद ऐका ववाचा.

तोंडीकाम

तक्ता

3.

ENG

practice

practice for the last 5 days study .

activity

 -

४.

हिंदी

भाषा

चित्र के आधार पर वाक्य लिखो .

स्वाधाय्य

चित्र

५.

गणित

बैजिक राशी

बैजिक राशीचे अवयव पाडा .

प्रात्यक्षिक

  -

६.

विज्ञान

वन संपत्ती

जंगलाचे उपयोग सांगा .

तोंडीकाम

जंगल तक्ता

७.भूगोल

पृथ्वीची स्थिती

उपसूर्य,अपसूर्यस्थिती माहिती .

तोंडीकाम

माहितीतक्ता




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments