दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








११ सप्टेंबर२०२३

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

माझी मराठी

कविता ऐका, तालासुरात म्हणा. मराठीची थोरवी स्पष्ट करा.

तोंडीकाम

कविता

२.

ENG

Two fables sotry writing

Write story by their own and translate in into english

Exercisr

Story chart

3.

हिंदी

सर्वनाम

चित्र देखकर सर्वनाम बताओ

मौखिक कार्य

 -

४.

गणित

घातांक

घटन्काचे नियम समजावून घ्या.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

स्थितीक विद्युत प्रभार

सूचना ऐका व कृती करा. उगम कसा होतो

तोंडीकाम

प्रभार चित्र

६.

इतिहास

लोकशाही राज्य

मुद्दा वाचा व माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

 -

७.

कार्या

उपक्रम

कार्यानुभव विषयासंदर्भात उपक्रम दाखवा व माहिती सांगा .उपक्रमाची वही दाखवा केलेले उपक्रम सांगा .

उपक्रम

-           





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments