दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








१२ ऑगस्ट, २०२३

सुविचार

अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

वारक कौशल्य चवड्यावर उड्या

चवड्यावर बसून उड्या मारण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

4.गवत फुला रे !गवत फुला लेखन

तुमची स्वतःची कविता थोडक्यात लिहा ..

 उपक्रम

    -

3.

ENG

3 The wild Boor and thefox why

Guess the why question.

 Activity

  chart

४.     हिंदी

स्वाध्याय

दर्पण मे दिखाए  अक्षर पहचानो

   स्वाध्याय

  चित्र

५.गणित

3.पूर्णांक संख्या चर्चा

माहिती वाचा व समजावून सांगा .

   तोंडीकाम

 -

६ .विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय उत्तरे थोडक्यात लिहा .

 स्वाध्याय

  -

७ .भूगोल  

1.पृथ्वी आणि व्रते स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपआपसात तपासा .

स्वाध्याय

           -

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments