दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








18 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

जीवन म्हणजे एक समरभूमी आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव आकलन

पाठ वाचा व स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

    -

२.

ENG

Present

Present the information

oral

       -

3.

हिंदी

कहानी

चित्र पहेली अंतर बताओ

प्रात्यक्षिक  

चित्र

४.

गणित

सराव  भागाकार

दशांश अपुर्णाक भागाकार करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

    -

५.

विज्ञान

सराव चर्चा

विदूत वाहकता म्हणजे समजून सांगा .

तोंडीकाम

-

६.

इतिहास

सराव तत्व  

धर्म निरपेक्षतेचे तत्व सांगा

तोंडीकाम

  -

७.८ कला

सराव नक्षीकाम

रंग दिलेल्या पणत्यावर स्केच पेनने आकर्षक अशी सजावट करा व माहिती  सांगा .

कृती  

स्केच पेन व साहित्य



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments