दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








२५ ऑगस्ट, २०२३

सुविचार

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुख होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

6.पण थोडा उशीर झाला .पत्र

पत्राचा प्रवास माहिती द्या.

उपक्रम

पत्र

२.

ENG

5 .Nu-Jo’s project Read

Read what Tara say .

   oral

-

3.

हिंदी

5.जोकर स्वाध्याय

स्वाध्याय पूर्ण करो. पान क्र.12

स्वाध्याय

   -

४.5

गणित

4.अपूर्णांकांवरील क्रिया  सराव संच 10

सराव संच 10 उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा सोडवा .

स्वाध्याय

-

६ . विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती येण्याची कारणे .

प्रात्यक्षिक

    -

७ .भूगोल

चला वृत्ते वापरुयात वृत्ते ग्रीनिचचे रेखावृत्त

कद्घवृत्त ,मकरवृत्त माहिती ग्रीनीचचे रेखावृत्त माहिती

तोंडीकाम

       -

८.९  शा.शी

सुदृढता स्नायू  दमदारपणा लवचिकता

स्क्वाट जंप कृती करा  माहिती सांगा .कमरेत वाकून हात जमिनीवर टेकवा .

प्रात्यक्षिक

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments