दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १२ जानेवारी, २०२४

सुविचार

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मले बाजाराला जायाचं स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय

  -

२.

ENG

news flash write .

write your own news .

activity

  -

3.

हिंदी

पहेली

पहेली पढो समझो बताओ .

उपक्रम

तक्ता

४.५

गणित

बँक व सरळव्याज  

सरळ व्याज आकारणी माहिती समजावून सांगा .व लिहा ..

प्रात्यक्षिक

 -

६.

विज्ञान

साधी यंत्रे निगा

यंत्राची निगा कशी राखावी ? याबाबत माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

 -

७.

भूगोल

नैसर्गिक संसाधने  निरीक्षण

 चित्र पाहा व उत्तरे थोडक्यात सोडवा .

वर्गकार्य

चित्र

८.९  शा.शी

कवायत संचलन शरीर नियंत्रण

एका पायावर उभे राहून वृक्षासन करा .

प्रात्यक्षिक

           -



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments