दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








२३ सप्टेंबर, २०२३

सुविचार

परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधी ठेवण नाहीत.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कारक कौशल्ये  चध्दासन फायदे महत्त्व

चध्दासनाचे फायदे व महत्त्व स्पष्ट करून सांगा .

तोंडीकाम

-

२.

भाषा

मला मोठे व्हायचय व्याकरण

इकार व उकार चे शब्द लिहा .

प्रात्यक्षिक  

तक्ता

3.

ENG

The mouse merchant spot

spot the adjective .

practical

chart

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गए प्रश्नो के उत्तर बताओ

  स्वाध्याय

  -

५.गणित

सराव संच

सराव संच 25 उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय

   -

६ .विज्ञान

स्वाध्याय  

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा

स्वाध्याय

-

७ .भूगोल  

तापमान  हरितगृह

हरितगृह वायूचे परिणाम समजावून सांगा

तोंडीकाम

           चित्र



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments