दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 24 जुलै, 2023

सुविचार :- 

क्रोध हि दुर्बलतेची निशाणी आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मुलाखत

प्रसंग व घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करा.

उपक्रम

चित्र

२.

ENG

Numbers

Write numbers in figures

Activity

 chart

3.

हिंदी

उपहार लेखन

चित्र पहचानो शब्द लिखो |

कृती

चित्र

४.

गणित

त्रिमितीय आकृती व द्विमितीय घडणी

त्रिमितीय आकृती व द्विमितीय घडणी या घटकावर आधारित उदा. सोडवा

तोंडीकाम

संख्या कार्ड

५.

विज्ञान

संसर्गजन्य रोग व रोग प्रतिबंध

स्वच्छता, आरोग्य, कचरा यांचे व्यवस्थापन यावर चर्चा करा व स्वाध्याय सोडवा.

तोंडीकाम

Oral

स्वा.तकता

६.

इतिहास

वाहतूक

वाहतूक व संदेशवहनाचा अतिवापराचा परिणाम यावर चर्चा व प्रश्न उत्तरे

तोंडीकामा

तक्ता

७.

८.

कार्या

कागद निर्मिती प्रक्रिया

कागदाचे विविध नमुने अभ्यासणे माहिती समजून घ्या. व समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्रे

                   



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments