दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 17 जुलै, 2023

सुविचार :- 

जीवन किती काळ जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

अनुभव लेखन

परिसरात घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा व लिहा.

उपक्रम

चित्र

२.

ENG

Tenses

Solve examples on tenses.

Practical

chart

3.

हिंदी

बसंती हवा

प्राकृतिक सुंदरता का चित्र बनाओ

उपक्रम

रेंग

४.

गणित

विभाज्य आणि विभाजक

विभाज्य आणी विभाजक यावर आधारित उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

संख्या कार्ड

५.

विज्ञान

पर्यावरण आणि आपण

प्राणी आणि मानव परस्परावलंबाचे वर्णन

तोंडीकाम

Oral

तकता

६.

इतिहास

पृथ्वी आणि जीवसृष्टी

भूप्रदेश हवामान संसाधने यामधील दुवे विशद करतात.

तोंडीकाम

तक्ता

७.

८.

कार्या

ऐच्छिक उपक्रम वस्त्र

कापडपासून ससा, हत्ती बनवा व रंगवा.

तोंडीकाम

कापड



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments