दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








१० ऑगस्ट, २०२३

सुविचार

धन हा तुमचा उत्तम सेवक आहे, परंतु अत्यंत दुष्ट स्वामी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गवत फुला रे  

वाचा, अर्थ सांगा

तोंडीकाम

-

२.

ENG

the wild Boor and the fox

Match the phrases

Exercise

chart

3.

हिंदी

बसंती हवा

स्वाध्याय पूर्ण करो.

स्वाध्याय

कार्ड

४.

गणित

पूर्णांक संख्या

संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवा

  कृती

  कंपास

५.

विज्ञान

सजीव सृष्टी

पेशीमय रचना माहिती थोडक्यात लिहा.

उपक्रम

   चित्र

६.

इतिहास

इतिहासाची साधने

इतिहास लेखनाबाबत काल्ज्वच्न करा व सांगा.

तोंडीकाम

   -

७.विज्ञान

आयुर्मान

सजीवांचे मृत्यू पावणे एक घटना वाचन करा व सांगा

  तोंडीकाम

 

८.

शा .शी  

हाता पायावर चालणे

हाता पायावर चालण्याची कृती करा व माहिती सांगा

प्रात्यक्षिक

-

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments