दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








२९ ऑगस्ट, २०२३

सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. 


 अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

७ .आपले परमवीर २१ वीर

२१ वीरांची नावे वाचा ,थोडक्यात लिहा .

उपक्रम

तक्ता

२.

ENG

Grand –pa Tells a story act

 act the interruption

  practical

-

3.

हिंदी

स्वाध्याय

दिए  गए  स्वाध्याय छूडाओ

स्वाध्याय

-

४.

गणित

Math

अपूर्णांकावरील क्रिया   व्यस्त

गुणाकार व्यस्त संख्या थोडक्यात लिहा .

उपक्रम

-

५.

विज्ञान

Science

आपत्ती व्यवस्थापन उपाय

आपत्ती उपाय योजना समजावून सांगा

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

हडप्पा संस्कृती ऱ्हास

ऱ्हासाची कारणे शोधा थोडक्यात लिहा .

उपक्रम

-

७.

८.

कला

चित्र शिल्प  रंग काम  

नैसर्गिक पाने ,फुले ,फळे व भौमितिक आकाराचे संकल्प चित्रात रंग भरा .

प्रात्यक्षिक

रंग ,ब्रश


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments