दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







१२ ऑगस्ट, २०२३

सुविचार

अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

खेळू

परिसर स्वच्छता

घर व घराचा परिसर स्वच्छता .

      उपक्रम  

-

२.

खेळू

स्वच्छता

क्रीडांगणाची साफ सफाई  .

प्रात्यक्षिक

         -

3.४    भाषा

तक्ता पूर्ण करा .

पान क्र.११ वरील तक्ता वाचा ,तक्ता पूर्ण करा .

तोंडीकाम प्रात्यक्षिक

      तक्ता

५ .

गणित

1000 ओळख

मनी मोजा ,संख्या सांगा .

तोंडीकाम

तक्ता

६ .७   ENG

Priya in the  city 2

Choose any one paragraph and present it in the class.

Activity

pages 8 -11



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments