दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







05 जुलै, 2023

सुविचार :-

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कृतियुक्त गीत

आई मला छोटीशी बंदूक दे ना गाणे कृतियुक्त म्हणा.

तोंडीकाम

चित्रे

३.

गणित

संख्यांचे वाचन लेखन

१ ते १०० संख्याचे वाचन व लेखन करा.

तोंडीकाम प्रात्यक्षिक

संख्या कार्ड

४.    ENG

Listen sing and act

The Fat Cat – Listen sing and act

Oral

video

५.६    प.अ .१

सजीव निर्जीव

सजीव निर्जीवाचे लक्षण ओळखणे

तोंडीकाम

चित्रे

७ . ८

शिकू

बडबड गीत

बडबड गीत गायन करा.

तोंडीकाम

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments