दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







०२ ऑगस्ट, २०२३


प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कथा सांगणे   

तुम्हाला माहित असलेल्या कथा सांगा .

तोंडीकाम

चित्र

२.

भाषा

कथा कथन   

सांगितलेल्या कथेवर प्रश्न  विचारा व उत्तरे द्या .

तोंडीकाम

-

3.

गणित

शतकाची ओळख

वस्तू मोजा ,संख्या सांगा .

    तोंडीकाम

       तक्ता

४.     गणित

पूर्ण शतक

शंभर मण्यांचा  संच बनवा .

प्रात्यक्षिक

     सारणी

५.

ENG

Join letter B,e,p,t

Join the same words with a lion.

Practical

Picture chart

६.७

परिसर अभ्यास – १

हालचाल

प्राण्याच्या हालचालीबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

               विविध चित्र

 ८

खेळ करू शिकू

    आकार

आकाराची कविता वाचा ,म्हणा .

प्रात्यक्षिक  

       -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments