दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







२१ ऑगस्ट, २०२३

सुविचार

दान ही धर्माची पूर्णता आएह. दान हा धर्माचा शृंगार आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

५ .एकदा गंमत झाली .

 चित्र पाहा व चित्राचे वर्णन करा.

निरीक्षण

पाठ्य चित्र

२.

भाषा

5 .एकदा गंमत झाली .

चित्र पाहा व माहिती सागा ,मजकूर वाचा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र

3.

गणित

Math

वजाबाकी

 

चित्र पाहा  उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

-

४.

Eng

Who are you?

Listen  learn read with me and enact .p.g 16

Practical

Lesson picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

5 दिशा आणि नकाशा .

नकाशाशी मैत्री नकाशा पाहा माहिती सांगा .

प्रात्यक्षिक  

देश नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

कागदी मास्क  

घड्या घालून मास्क तयार करा ..

उपक्रम

कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments