दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







२५ ऑगस्ट, २०२३

सुविचार

आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुख होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विरुद्धार्थी शब्द

      दिलेल्या शब्दांचे   विरुद्धार्थी शब्द लिहा .

स्वाध्याय

शब्द तक्ता

२.

भाषा

विरुद्धार्थी शब्द  

पानावरील शिरा पाहून नक्षीबद्दल तुम्हाला कोणती कल्पना सुचते ते सांगा .

 तोंडीकाम  

         -

3.

गणित

वजाबाकी

पान 23 वरील उदा .सोडवा  .

प्रात्यक्षिक

      उदा .तक्ता

४.

Eng

English Numerals

See the English numerals and write about it in Marathi.

Practical

letter chart

५.

परिसर अभ्यास – १

काळाची समज

सूचनेनुसार तक्ता पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

    तक्ता

६.

परिसर अभ्यास – १

करून पाहा स्वाध्याय

पाठावरील उपक्रम पूर्ण करा

उपक्रम

      -  

७. व ८

गणित

वजाबाकी

  उभी मांडणी करून उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक  

उदा .तक्ता

९.खेळू

स्वच्छतागृह वापर

स्वच्छता गृहाची आवश्यकता यावर चर्चा करा .

 उपक्रम

       -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments