दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







25 जुलै, 2023

सुविचार :-

गरिबी सर्व प्रकारच्या कलांच्या अविष्काराचे बीज आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कथा विस्तार

कथा व सर्जनशिलेत्चा वापर करून कथेचा विस्तार करा.

तोंडीकाम

कथा पुस्तक

3.

गणित

Math

क्रमवाचक शब्द

पहिला, दुसरा व तिसरा क्रमवाचक शब्द ओळखा

उपक्रम

कार्ड

४.

Eng

Question hour

Ask question about the story and characters in the story in English language

Oral

chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

वर्गपूर्व तयारी

दुध देणारे प्राणी कोणते ते सांगा.

प्रात्यक्षिक

चित्र

७. व ८

करू

वर्ग पूर्व तयारी

मातीपासून केलेले गोल रंगीत रंगाने रंगवा.

प्रात्यक्षिक

रंग


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments