दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







०७ ऑगस्ट, २०२३


चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

३ .पडघमवरती टिपरी पडली  

स्वाध्याय वाक्य वाचा ,वस्तूंची नावे सांगा .

स्वाध्याय  

पाठ्य चित्र

२.

भाषा

३ .पडघमवरती टिपरी पडली .

स्वाध्याय कामे करण्यासाठी घरी कोण कोणत्या वस्तू वापरतात यादी करा .

स्वाध्याय

पाठ्य चित्र

3.

गणित

Math

संख्याज्ञान

 

मागची पुढची संख्या ,संख्या पट्टीतील संख्या वाचा .

  तोंडीकाम

तक्ता

४.

Eng

Riya in the city 1

Listen carefully ,look into your book and say with me

Oral

Lesson picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

३.निवारा आपला   

पान .15 पाहा माहिती सांगा

तोंडीकाम

चित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

पाण्याचा वापर

शेतीसाठी पाणी उपयोग सांगा .

वर्गकार्य  

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments