दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







१० ऑगस्ट, २०२३

सुविचार

धन हा तुमचा उत्तम सेवक आहे, परंतु अत्यंत दुष्ट स्वामी आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

शब्द शोधा  

नादमय शब्द शोधा व लिहा

स्वाध्याय

तक्ता

२.

भाषा

वाचा

चौकटीतील योग्य शब्द शोधा व लिहा

प्रात्यक्षिक

         -

3.

गणित

लहान मोठेपणा

लहान मोठी संख्या ओळखा

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

Eng

Priya in the village – 2

Listen carefully, look into your book and say with me

    oral

Lesson picture

५.६

परिसर अभ्यास – २  

निवारे

निवारे शोधणारे प्राणी सांगा.

पाळीव प्राण्यांची निवारे सांगा

 उपक्रम

      चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

स्मरणचित्र

चित्र आठवा आणि काढा

प्रात्यक्षिक

पेन्सिल



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments