राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 अर्ज करण्याची मुदतवाढ




राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी देशातील उत्तम शिक्षकांना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते दिला जातो. या पुरस्कारासाठी शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून मागविण्यात आले आहेत. याची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2021 होती. ती आता वाढवून 30 जून 2021 करण्यात आली आहे. 

ज्या शिक्षकांचे अर्ज करण्यासाठी राहिले असतील त्यांच्यासाठी अजून एक संधी उपलब्ध झाली आहे.
---------------------




राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 साठी अर्ज भरायचा असल्यास खालील click here या बटनास क्लिक करा.




Disclaimer :- सदरील लिंक व माहिती, PDF शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यापर्यंत सहज उपलब्ध व्हावी यासाठी ठेवलेली आहे. 

Post a Comment

0 Comments